Uddhav Thackeray यांच्या मुलाखतीनंतर Narayan Rane यांची तिखट शब्दात टीका | Sakal Media

2022-07-26 522

उद्धव ठाकरे दुष्टबुद्धीचे आणि नाटकी आहेत,भाजप नेते आणि केंद्रीय नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.संजय राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर तिखट शब्दात टीका केली.अडीच वर्षात शिवसैनिक आणि शिवसेनेचा विसर पडला.

Videos similaires